Avi कवीं

Friday, March 12, 2010

ll प्रेमात पडल की कविता जमते.....ll




Posted by AVANTI KUMBHAR at 3:22 AM 2 comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, March 11, 2010

ll कोणास ठाऊक काय होतंय....? ll





Posted by AVANTI KUMBHAR at 11:43 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, March 3, 2010

ll उठ मराठा जागा हो.......!!!!!!!! ll








Posted by AVANTI KUMBHAR at 11:57 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ll मला आपल म्हणार कोणीच नाही..........ll



Posted by AVANTI KUMBHAR at 10:49 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ll जीवन ll



Posted by AVANTI KUMBHAR at 10:41 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ll म्हणून काय झाल ? ll




Posted by AVANTI KUMBHAR at 10:19 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Followers

Pages

  • Home

About Me

AVANTI KUMBHAR
pune, Maharatshtra, India
मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी !!!!!! सगळ्यांना आपल करणारी, ओळख नसली तरी ओळख काढणारी, अनोळख्याशीही मैत्रीणी सारखी वागणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll आपल्या माणसांची मनापासून काळजी घेणारी, मित्र-मैत्रिणींन साठी जिवाची परवा न करणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll राग तर नेहमीच नाकावर असतो, पण हास्य ही कायम ओठावर ठेवणारी, दु:ख़त खचून न जाता त्याला सामोरी जाणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll आयुष्यानी पावलो-पावली जरी पाडले, तरी पुन्हा नव्या उमेदीने उभी राहणारी, सुखाचा भरगोस आनंद लूटणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll वाटेल तस वागणारी मनात जे येईल ते करणारी, जिकडे भटकावस वाटेल तिकडे जाणारी, आकाशात स्वच्छंद भरारी घ॓णारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll स्वत:च नशीब स्वत: घडवनारी, मनगटात किती बळ आहे हे समोरच्याला दाखवूण देणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll एखाद्या सुगंधी फुला सारखी, दुसरयाच्या आयुष्यात सुगंध पसरवणारी, एखाद्या पावसाच्या सरी सारखी, कोरड्या आयुष्यात ओलावा आणणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll स्वत:चा स्वाभिमान जपणारी, पण गर्वाला स्वत: पासून कोसो दूर ठेवणारी, स्वत:वर विश्वास ठेउन स्वभिमानन जगणारी, मी अशीच आहे, थोड़ी रागीट, थोड़ी हसरी ll -------- अvanti
View my complete profile
Watermark theme. Theme images by ranplett. Powered by Blogger.